एवढचं मला करायचंय

एवढचं मला करायचंय
खूप काही सांगायचंय
खूप काही बोलायचंय  
तुझ्या गुलाबी गालावर
गोड हसू आणायचंय
भेटून तुला खूप काही
सांगायचंय  
मनांतल सर्व काही तुझ्याशी
बोलायचंय  
एकच माझं स्वप्न आहे ते तुझ्यासोबत  
जगायचंय  
आयुष्याचं सार  प्रेम तुलाच द्यायचंय
निराश जर झाली तू तर
तुलाचं हसवायचंय
एवढचं मला करायचंय
खूप काही सांगायचंय  
  खूप काही बोलायचंय.  💕💕


      --हेमंत--
--- 

5 Comments

Post a Comment

Previous Post Next Post