प्रत्येकाच्या वर्गात अशी एक मुलगी असते


प्रत्येकाच्या वर्गात अशी एक मुलगी असते आणि
प्रत्येकालाच ती आवडत असते;
भोळा तिचा चेहरा नजर खाली करून बसलेला असतो ;
लांबून जेव्हा ती दिसते देवा शप्पत हृदयाचे ठोके वाढतात;
असा कोणताच दिवस नसेल तिला पहिल्या शिवाय कोणी राहील असेल;
गोष्ट जेव्हा माझी येते माझ तर प्रेमच होत तिच्यावर;
तुम्हाला खर पटो या ना पटो मी लवकर यायचो कारण ती दिसली तर पूर्ण दिवस चांगला जायचा;
माझ तर पाहिलं स्वप्न होती ती;
वर्गातील प्रत्येक प्रश्न्याच उत्तर होती ती;
कधी सांगितल नाही की ती आवडायची मला;
कारण प्रत्तेकाचीच आवडती होती ती;
तिला पण हे माहिती होत की ती प्रत्तेकाला आवडते;
पण या सगळ्यांपासून लांब राहायची ती;
ती तर फक्त तिच्या पुस्त्तकात व्यस्त असायची;
प्रत्तेकाची आवडती होती ती;
पण सगळ्यांनी सांगितल एक तू आहेस की तिला सगळ सांगू शकतोस;
मनातल सगळ बोलू शकतोस ;
पण हे सगळ तिला सांगणार कोण;
हे सगळ तिला समजावणार कोण;
  हो  प्रत्येकाच्या वर्गात अशी एक मुलगी असते आणि प्रत्येकालाच ती आवडत असते
                                                                                                                                     ---हेमंत---


    

14 Comments

Post a Comment

Previous Post Next Post