मैत्री

कुठल्याही गोष्टीची परवा न करता

एकमेकांसाठी काहि करुन जाणारी

प्रत्येक संकटात आपल्या

मानसांची साथ देनारी

विश्वास आणि आपले पणाची

नाती जपणारी

मैत्री म्हणजे जिवनातील एक अनमोल नातं

वय समाज आणि वर्ण यांचे बंधन नसणारी

मैत्री म्हणजे ओठांवरचे हास्य

जिवनतले सुंदर रहस्य

आयुष्यातली सोबती म्हणजे मैत्री

जीवन जगण्याची तिच एक सुत्री     

 👬💕👬




6 Comments

Post a Comment

Previous Post Next Post